कादोडी नाताळश्या हनाव विशेषांक २५ डिसेंबर २०१३


दुहरा वहरी चौथो अंक एकून सातवॉ अंक खाजगी वितरन


संपर्क / अभिप्राय :- आमश्या हरी संपर्क कर्याीकरतान किंवा आपलॉ या अंकाविषयी अभिप्राय, तुमाला का आवडला, का नाय ता आमाला जरूर कळवा. बाजूला दिलेल्या ई-मेल आयडीवर ई-मेल करा किंवा संपादक मंडळाश्या कुनालाही फोन करा.

सूचना:- ‘कादोडी’ या अंकाव आठवॉ अंक ईस्टरश्या हनादिहा, २० एप्रिलला प्रकाशित होनार. या अंकात तुमाला लेख, कविता आहा कय साहित्य द्यासा हायदॅ ते १५ मार्चपोत kadodivasai@gmail.com मेल करा किंवा संपादक मंडळाला संपर्क करा.


संपादक
ख्रिस्तोफर रिबेलो (९८१९४३६०७८)
संपादक मंडळ
सायमन रॉड्रिग्ज – ९९२०६२३५७५
सुनील डिमेलो – ९७६७०१५२९७
एडवर्ड डिसोझा – ९००४०३७९५०
डॅनियल मस्करणीस – ९१५८९८६०२२
राजन डिमेलो – ८९८३४०९९८५
जेम्सन डिमेलो – ९८७०१४८३३९
रॉबर्ट फर्नांडिस – ९२२३५९५८३६
रॉबिन्सन डिमेलो – ९०११२२६२६९
वॉल्टर तुस्कानो – ९७३०२७०३०२

मुखपृष्ठ :- पॉल डिमेलो, गास

Email :- kadodivasai@gmail.com

Web :- www.onevasai.com

मुद्रक :- मॅन्युएल प्रिंट, वसई पूर्व –


Download Kadodi Christmas 2013 PDF


More Articles