बारको असताना मे डॅडीओ हात धरोन देवळात जासो.. नंतर त्याओस हात धरोन मावलीया आणि देवा फोटोला चुंबन घ्यासो... आते पण मे देवळात जात्ये... देवळा वाट्योर थकलेल्या डॅडीला हात देते... आधाराव हात बदलले... पण फरक कड्ये पडल्ये...?? बाप -लेका नात्यात विश्वास अजून तोस हाय..


read more

तरी ती माईस पोरी ती माई पोरी, लगीन जाला आन हा-या गेली, घारातसॉ जकलो किलबिलाट हरी घेऑन गेली, आमश्या डॉळया पुडे नुसता दुखा...दुखा पडला, गडखीभर आमाला पुडसा कय दिख्यासास रॅला, जीगाळा लगीन जाला आन हा-या गेली ती माई पोरी…….


read more

कडे गेले ते दि कडे गेली ती मजा पाणी पडलोर शाळीला रजा पाण्यात हत्री गेयोन रस्तोर फिर्यासा बाथात टोपला गेयोन ता मावरा पकडासा पडत्या पाण्यात रस्त्योर क्रिकेट खेल्यासा ........


read more