जीगाळा तू दरी पैशे नोते, तीगाळा तू भाटामीन्सो भाजीपालो खासो आते पैशे आले, ते M M, मंथन आन झीलमीने "मिक्सव्हेज" खा लागलो जीगाळा तू दरी पैशे नोते, तीगाळा तू सायकलीवर फिरयासो आते पैशे आले, ते "एक्सरसायीस" करता सायकल सालव्या लागलो


read more

अहाहा, कशी ‘लाल-लुगडी’ हि फुलली कुपारी भू-वरी ....!!!! जणू 'प्रेम, दया, शांती' बरसे आम्हा कुपार्या दारी....!!! वास्तल्यमूर्ती ह्या भरभरुनी प्रेम करती निस्वार्थी....!!! ह्यांच्या मिठीत मन अनुभवी उब, अनमोल ती....!!! नाही दिसणार हे लाल-लुगडे उद्याच्या ओट्यावरती...!!! खंत जीवाची, अश्रू दाटे आपल्या पापण्या वरती...!!! ह्या उतारवयात, चला गावू त्यांच्या आरती...!!! नतमस्तक होवू, ह्या लाल-लुगड्यांच्या चरणावरती....!!!


read more

झोपाळ्यात बसले , बाबा अन बय ...!! लेकरू तीच मिठीत, देई ममता ती स्वर्गीय..!! बय लेकराची, त्याला गाई अंगाई गीत..!! धनी तिचा जीवलगा, फुले झोपाळ्यावर प्रीत..!! राब राबती जीव, दिवसभर हे उन्हात...!! झोपाल्यावरची झुळुक, विसावा देती त्यासं क्षणात...!!


read more

गेल्या आठवड्यात आमशा घरा हन्पाल्नो आलो , जाम भारी लाडू बांदिलते . भरपूर ड्रायफ्रुट आन बेफाट सव . मां पोर्यांना हान्गीला लाडू खा ना , ते माई भोटी हान्गाते , जाम ड्रायफ्रुट हाय मे नाय खा तो लाडू . ते लानी हान्गाते '' Daddy ड्रायफ्रुट काढ आन मला फक्त लाडू यो कळो दे ".


read more