एकदा बाबुकाका पोटात दुखात्या म्हणून डॉकटरशा दरी गेलो
डॉकटर न्या तपास केलो आणि बाबुकाकाला हंगीला कि
डॉकटर : बाबुकाका तुला हंग्यादो माला खूप वाइट वाटात्या , पण तुम्शो कीडन्यो फेल जाल्यात
बाबुकाका एक तास भर रडलो आणि मंग डॉकटरला हंगात्या
बाबुकाका : डॉकटर किती मार्कान्या माय कीडन्यो फेल झाल्यो???????????


read more

डोक्टर कडे फोन ची बेल वाजते पलीकडचा माणूस : डोक्टर साहेब, कापूस आहे का?
डोक्टर: हो आहे की.
पलीकडुन: थोडा काढा आणि खीशात ठेवा.
परत १० मी. फोन येतो.
पलीकडचा माणूस : डोक्टर साहेब, कापूस आहे का?
डोक्टर: हो आहे की.


read more

एकदा दादा कोंडके
ला एक हिंदी पिक्चर प्रोदुस
आणि डायरेक्ट करण्याची संधी येते. मुळचा मराठी माणूस पण
...आता हिंदी पिक्चर प्रोदुस करायचा त्यामुळे दादा कोंडके ला पिक्चर चे नाव काय ठेवायचे
हे सुचत नाही खूप विचार करून त्याला एक अशक्य नाव सुचते. असे नाव ज्याचे मराठी आणि हिंदी दोनही मध्ये
काहीतरी अर्थ होतो असे.
पिक्चर चे नाव .
"बदला लुंगी"


read more

सरकारी नाई ने बाल काटते समय कपिल सिब्बल से पूछा.. साहब यह स्विस बैंक वाला क्या लफड़ा है... सिब्बल चिल्लाये अबे तू बाल काट रहा है या इन्क्वारी कर रहा है .. ...


read more

Ekda Babukaka poranya Babukakala banket javon 50.000 Rupee kadya hangliya.
Babukaka banket gelo ani, cashierla 50,000Rs. so cheque dilo
Chashier: Babo, PAN Card
...Babukaka : Pora Ka, PAN CAAD
Cashier: Ha Babo Pan card
Babukaka: Pora mya kahi Pan kado, mya aaj Ponya ghalon aalya, ponya kadlatya saldya ga?


read more